सातबारा Watch

← टाकळी बु

Ferfar #2238 · टाकळी बु

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
64
Talathi
अमोल शिवाजी राऊत
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अर्जदार : शकुंतला तातेराव चिकणे रा. आडगाव पि. ता. कन्नड यांनी अर्ज सादर करून कळविले कि, मौजे टाकळी बु. शिवारातील ग.न. 64 मध्ये 0.61 हे आर मालकीची जमीन असून त्यात मग्रारोहयो सन 2023-24 अंतर्गत 100% अनुदानावर विहीर खोदली असुन त्यांची 7/12 वर नोंद घेण्यासाठी गट विकास अधिकारी वर्ग 1 पंचायत समिती कन्नड यांचे पत्र जा.क्र./पंसक/रोहयो/कावि/2026/2387 05/10/2026 दिले असून त्यानुसार नोंद घेण्यात आली. करिता मंजुरीस्तव सादर.