सातबारा Watch

← कळंकी

Ferfar #2211 · कळंकी

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
156
Talathi
ज्ञानेश्वर सूपडू शिंदे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : प्रसाद शुगर अँड अलाईड अँग्रो प्रोडक्ट्स लिमिटेड.,वांबोरी ता. राहुरी जि. अहमदनगर लिहून घेणार : गीताबाई अंकुश पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 156 तपशिल : प्रसाद शुगर अँड अलाईड अँग्रो प्रोडक्ट्स लिमिटेड.,वांबोरी ता. राहुरी जि. अहमदनगर चा गीताबाई अंकुश पवार यांच्या नावे 800000 (आठ लाख रुपये ) बोजा - 2076 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.