Ferfar #1896 · वडनेर
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 94
- Talathi
- ज्ञानेश्वर सूपडू शिंदे
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहुन घेणार : देवगिरी नागरी सह पत संस्था मर्यादित औरंगाबाद, शाखा कन्नड
लिहुन देणार : लिमचंद खुबा चव्हाण रा.वडनेर गट नंबर/ सर्वे नंबर 94 यांनी दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 320000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.34 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लिमचंद खुबा चव्हाण , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 320000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.