सातबारा Watch

← ब्राम्हणी

Ferfar #3558 · ब्राम्हणी

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
48
Talathi
सुनिल कसळू राठोड
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 खरेदीने खरेदी देणार - मंगलबाई प्रकाश आगळे खरेदी देणार- आकाश किसन बेडवाल सुनील किसन बेडवाल यांनी बाजूस दाखल गट नंबर 48 मधील स्वताच्या नावे संपूर्ण हक्क असलेली विहीर 1 यामधून 0.8.0 आणे हिस्सा खरेदी घेणार यांना कायम विक्री केल्याबाबत गावी अर्ज , दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक ५८९०/२०२६ ची नक्कल दिलेवरून नोंद केली असे.