Ferfar #9152 · निंभोरा
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
नोदीचा प्रकार:- इतर फेरफार
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026
वाटणीपत्रक नोंद –
वाटणीपत्राने लिहुन देणार:- श्री. बाबू शंकर सोनवणे रा. निंभोरा (खाता क्रमांक :- 524) यांचे जमीन
१)गट नं 154 लागवडीयोग्य क्षेत्र 0.53 हे. आर आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर पैकी पूर्ण लागवडीयोग्य क्षेत्र 0.53 हे. आर आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर हे त्यांनी
२)गट नं 157 लागवडीयोग्य क्षेत्र 0.18 हे. आर आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर पैकी पूर्ण लागवडीयोग्य क्षेत्र 0.18 हे. आर आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर हे त्यांनी
३)गट नं 159 लागवडीयोग्य क्षेत्र 0.47 हे. आर आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर पैकी पूर्ण लागवडीयोग्य क्षेत्र 0.47 हे. आर आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर हे त्यांनी
४)गट नं 160 लागवडीयोग्य क्षेत्र 0.06 हे. आर आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर पैकी पूर्ण लागवडीयोग्य क्षेत्र 0.06 हे. आर आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
१)गट नं 154 मध्ये श्री. मोहन रामहरी सोनवणे (खाता क्रमांक :- 255097) लागवडीयोग्य क्षेत्र 0.27 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर व काशिनाथ बाबू सोनवणे (खाता क्रमांक :- 524) लागवडीयोग्य क्षेत्र 0.26 हे. आर आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर
२)गट नं 157 मध्ये श्री. मोहन रामहरी सोनवणे (खाता क्रमांक :- 255097) लागवडीयोग्य क्षेत्र 0.06 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर व काशिनाथ बाबू सोनवणे (खाता क्रमांक :- 524) लागवडीयोग्य क्षेत्र 0.12 हे. आर आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर
३)गट नं 159 मध्ये श्री. मोहन रामहरी सोनवणे (खाता क्रमांक :- 255097) लागवडीयोग्य क्षेत्र 0.23 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर व काशिनाथ बाबू सोनवणे (खाता क्रमांक :- 524) लागवडीयोग्य क्षेत्र 0.24 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर
४)गट नं 160 मध्ये श्री. मोहन रामहरी सोनवणे (खाता क्रमांक :- 255097) लागवडीयोग्य क्षेत्र 0.06
हे. आर आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर
यांनी वरील वाटणीपत्रा आधारे वाटून दिली/घेतली आहे. संबंधितांनी अर्ज व लेखी जबाब, जाहीर प्रगटन तसेच १०० रु च्या बॉंडपेपरवर नोटरी (81 AB 355585) वाटणीपत्र सादर केल्यावरून वाटणीपत्राने लिहून घेणार यांचे नावे दाखल केले, करिता नोंद मंजुरीस्तव सादर.