सातबारा Watch

← देवपुळ

Ferfar #1247 · देवपुळ

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
117
Talathi
विशाल देविदास पंडित
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- शेषराव कडूबा घुगे रा. देवपुळ(खाता क्रमांक231) यांचे गट/सर्व्हे क्रमांक117, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : जिवन मुरलीधर सांगळे , (खाता क्रमांक :-10503)गट/सर्व्हे क्रमांक 117 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व फेर क्र 589 नुसार शेषराव कडुबा यांच्या मालकीच्या विहिरीत जीवन सांगळे यांचा 1 आणे हिस्सा यांना दुय्यम निंबधक कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 913 दिनांक 18/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 270000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.