Ferfar #1910 · मेहगाव
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : विविध कार्यकारी सोसायटी मेहगाव
लिहून घेणार : रामराव गंगाराम घुगे
यांनी सर्व्हे क्रमांक : 258 तपशिल : वि.का.सो. मेहगाव यास तारण र रु. 1500/- रामराव - 1276
सर्व्हे क्रमांक : 260 तपशिल : विकासो मेहगाव बोजा र रु 15,000/- रामराव - 1276
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.