सातबारा Watch

← अंधानेर

Ferfar #6027 · अंधानेर

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
316, 377
Talathi
विनायक विठ्ल कंचार
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा कन्नड गहाणखत लिहुन देणार : रघुनाथ किसन जाधव रा. अंधानेर यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 5868-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 605000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 316, 377 क्षेत्र 1.4500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रघुनाथ किसन जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 605000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.