सातबारा Watch

← अंधानेर

Ferfar #6028 · अंधानेर

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खातेदारांची आदलाबदली
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
463, 466
Talathi
विनायक विठ्ल कंचार
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 आदलाबदलीने लिहुन देणार:- शे. इसाक शे. सरदार शेख रा. अंधानेर(खाता क्रमांक6921) गट/सर्व्हे क्रमांक463, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.9600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी आदलाबदलीने लिहुन घेणार:- मुसा सरदार शेख , (खाता क्रमांक :-17243)गट/सर्व्हे क्रमांक 463 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9600 आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी आदलाबदलीने लिहुन देणार:- मुसा सरदार शेख रा. अंधानेर(खाता क्रमांक17243) गट/सर्व्हे क्रमांक466गट/सर्व्हे क्रमांक 466,लागवडीयोग्य क्षेत्र 0.6100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी शे.इसाफ शे सरदार शेख , (खाता क्रमांक :-674)गट/सर्व्हे क्रमांक 466 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील आदलाबदल दस्त क्रमांक 5799 दिनांक 15/10/2026 प्रमाणे विनामूल्य आदलाबदलीने दिलेने अपत्रक वरून आदलाबदलीने घेणार यांचे नावे दाखल केले.