Ferfar #8107 · रेल नावडी
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 203
- Talathi
- रविंद्र विठ्ठलराव सोनवणे
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
पंढरीनाथ कारभारी वाकळे यांनी अर्ज व हक्कसोड पत्र सादर केले त्यांची गट क्र. २०३ मध्ये वारसाने आलेली जमीन असून वारस मुलगा पंढरीनाथ कारभारी वाकळे मुली अनुसयाबाई लक्ष्मण मगर, जिजाबाई अंबादास गायकवाड, गयाबाई सूर्यभान माचे व आई लक्ष्मीबाई कारभारी वाकळे अशी नावे आली असून त्यापैकी अनुसयाबाई लक्ष्मण मगर, जिजाबाई अंबादास गायकवाड यांनी आपला असलेला हक्क विनामोबदला सोडला व आई लक्ष्मीबाई कारभारी वाकळे ह्या दिनांक २२/०६/२००९ रोजी मयत झाल्या आहे व गयाबाई सूर्यभान माचे ह्या दिनांक ०६/०२/२०१२ रोजी मयत झाल्या आहे त्यांना एकच वारस मुलगा मनसुब सूर्यभान माचे हा असून त्यांनी संमती पत्र दिले आहे की आईचे नाव कमी करण्यास संमती आहे तरी हक्कसोड पत्र दस्त क्र. १८५२ दिनांक ०४/०४/२०२५ नुसार नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर