सातबारा Watch

← डोणगाव

Ferfar #2421 · डोणगाव

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
89
Talathi
राहुल साहेबसिंग सुलाने
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आयडीफसी फर्स्ट बँक शाखा चाळीसगाव गहाणखत लिहुन देणार : लक्ष्मी राहुल दापके रा. डोणगाव यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 5910-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3591000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 89 क्षेत्र 0.5750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मी राहुल दापके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3591000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.