Ferfar #2748 · बहीरगाव
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 114
- Talathi
- राहुल साहेबसिंग सुलाने
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बैंक शाखा चापानेर
गहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर गोविंदराव दापके रा. बहीरगाव यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 5863-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 485000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 114 क्षेत्र 1.6700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर गोविंदराव दापके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 485000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.