Ferfar #1420 · मुंगसापुर
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 69
- Talathi
- रविंद्र दयाराम पाटील
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
बाजूस दाखल गट नंबर 69 यावरील खातेदार निलेश दिनकर चव्हाण यांच्या शेतात एक नवीन स्वतंत्र बोअरवेल खोदली असून त्यांच्या नावाने 0-16-0 आणे हिस्सा असून त्याची नोंद करणेबाबत अर्ज, प्रतिज्ञापत्र, स्थळ निरीक्षण पंचनामा, आले वरून नोंद केली असे.