सातबारा Watch

← मुंगसापुर

Ferfar #1421 · मुंगसापुर

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
51
Talathi
रविंद्र दयाराम पाटील
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 बाजूस दाखल गट नंबर 51 यावरील खातेदार अशोक गुलाबराव चव्हाण व प्रकाश गुलाबराव चव्हाण त्यांच्या शेतात एक सामाईक विहीर खोदली असून दोघां चे नावाने 1) अशोक गुलाबराव चव्हाण यांच्या नावे 0-8-0 आणे, 2) प्रकाश गुलाबराव चव्हाण यांच्या नावे 0-8-0 आणे हिस्सा असून त्याची नोंद करणेबाबत अर्ज, प्रतिज्ञापत्र, स्थळ निरीक्षण पंचनामा, आले वरून नोंद केली असे.