सातबारा Watch

← पेडकवाडी

Ferfar #479 · पेडकवाडी

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
1, 23
Talathi
अनिलकुमार संतोष गायकी
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- आई राधाबाई रामलाल कलाल ,किसन रामलाल कलाल ,देसराज रामलाल कलाल ,माणिकचंद रामलाल कलाल रा. पेडकवाडी(खाता क्रमांक 5) गट/सर्व्हे क्रमांक 1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- 1. देसराज रामलाल कलाल , (खाता क्रमांक :-2)गट/सर्व्हे क्रमांक 1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.82 आणि पोटखराब क्षेत्र 0.04 हे.आर.चौ.मी 2. राधाबाई रामलाल कलाल , (खाता क्रमांक :-1677)गट/सर्व्हे क्रमांक 1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.17 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.04 हे.आर.चौ.मी वाटणीपत्राने लिहुन देणार:- आई राधाबाई रामलाल कलाल ,किसन रामलाल कलाल ,देसराज रामलाल कलाल ,माणिकचंद रामलाल कलाल रा. पेडकवाडी(खाता क्रमांक 5) गट/सर्व्हे क्रमांक 23, लागवडीयोग्य क्षेत्र 3.9050 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.85 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.01 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- 1. माणिकचंद रामलाल कलाल , (खाता क्रमांक :-1638)गट/सर्व्हे क्रमांक 23 लागवडीयोग्य क्षेत्र 2.85 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.01 हे.आर.चौ.मी 2. राधाबाई रामलाल कलाल , (खाता क्रमांक :-1677)गट/सर्व्हे क्रमांक 23 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1850 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी 3. किसन रामलाल कलाल , (खाता क्रमांक :-1)गट/सर्व्हे क्रमांक 23 लागवडीयोग्य क्षेत्र 0.84 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 2998 दिनांक 29/05/2026 प्रमाणे वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल