Ferfar #3008 · कोळवाडी
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 28
- Talathi
- बाळु ताराचंद घटे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अर्जदार तेजराव गोपा राठोड यांनी अर्ज देवून कळवले की,त्यांनी मौजे कोळवाडी शिवारातील ग.न.28त्यांच्या नावावर असलेल्या 0.52 आर जमिनीपैकी 0.04 आर जमिनीत लांबी 45 फुट रुंदी 35 फुट एकूण 1575 फुट राहण्यासाठी घराचे आर सी सी बांधकाम केले आहे,त्याची 7/12 ला नोंद करण्यात यावी अशी विनंती केल्यानुसार अर्ज व शपथ पत्रावरून नोंद घेण्यात आली.