Ferfar #860 · जामडी घाट
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहुन देणार : जि.म.स.बँक वडनेर
लिहुन घेणार : शामराव रघुनाथ पवार ,प्रकाश रघुनाथ पवार ,बाबुराव रघुनाथ पवार ,अशोक रघुनाथ पवार यांनी सर्व्हे क्रमांक 3 वर फेरफार क्रमांक 322 ने घेतलेला बोजा इ. बो. र. रु.9000/- प्रकाश रघूनाथ कडे
सर्व्हे क्रमांक 3 वर फेरफार क्रमांक 320 ने घेतलेला बोजा वि का से सो जा धा ई बो.3000/- रु शामराव रघूनाथ.
सर्व्हे क्रमांक 57 वर फेरफार क्रमांक 368 ने घेतलेला बोजा वि का सो बाबूराव रघूनाथ 10000/-
सर्व्हे क्रमांक 57 वर फेरफार क्रमांक 372 ने घेतलेला बोजा अशोक रघूनाथ 10000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.