सातबारा Watch

← गुदमा

Ferfar #1083 · गुदमा

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
36
Talathi
बाळु ताराचंद घटे
First seen
43h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : जि.म.स.बँक शा.चापानेर लिहून घेणार : लाला लक्ष्मंण राठोड (लक्ष्मंण मेरचद राठोड ) यांनी वि का से सो मर्या गुदमा याचा र रु 35000/- लक्ष्मण - 697 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र 46/170 दिनांक :- 7/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे