सातबारा Watch

← गुदमा

Ferfar #1084 · गुदमा

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
47
Talathi
बाळु ताराचंद घटे
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : जि.म.स.बँक चापानेर लिहून घेणार : ताराचंद हारसू राठोड यांनी सर्व्हे क्रमांक : 47 तपशिल : सो.बो.1200/- - 103 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्रदिनांक :- 28/10/2026 जा.क्र.180 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.