सातबारा Watch

← बोलटेक

Ferfar #408 · बोलटेक

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
487
Talathi
शिल्पा शरद काशिनंद
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : दि औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म छ. संभाजीनगर लिहून घेणार : हिरालाल गिरीधर यांनी सर्व्हे क्रमांक : 487 तपशिल : वि का स सो चापानेर कडे रु 3000/- - 999 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.