Ferfar #7741 · चापानेर
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लिमिटेड शाखा कन्नड
गहाणखत लिहुन देणार : निवृत्तीनाथ शंकर जाधव रा. चापानेर यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 5888-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 270000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 387, 388 क्षेत्र 0.2900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निवृत्तीनाथ शंकर जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 270000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.