Ferfar #7744 · चापानेर
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 141
- Talathi
- शिल्पा शरद काशिनंद
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार बाबासाहेब बाळा भिंगारे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बाबासाहेब बाळा भीगारे ऐवजी बाबासाहेब बाळा भिंगारे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 13/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2647540 अन्वये बाबासाहेब बाळा भीगारे ऐवजी बाबासाहेब बाळा भिंगारे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .