सातबारा Watch

← चापानेर

Ferfar #7746 · चापानेर

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
160
Talathi
शिल्पा शरद काशिनंद
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 सुनिता विजय पवार यांनी अर्ज दिला की त्यांची गट क्र. १६० मध्ये जमीन असून त्यात त्यांनी आपल्या मालकीच्या जमिनीत एक नवीन बोअरवेल खोदला असून तो त्यांचा स्वतंत्र ०-१६-० आणे मालकीचा असून त्यात इतर कोणाचाही हक्क नाही तरी अर्ज व प्रतिज्ञा पत्रा वरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर