सातबारा Watch

← चिंचखेडा खु

Ferfar #2662 · चिंचखेडा खु

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
67
Talathi
अलका भिमराव दांडगे
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ईसाफ स्माल फायनान्स बँक लि.शाखा .छत्रपती संभाजीनगर गहाणखत लिहुन देणार : समाधान अशोक चव्हाण रा. चिंचखेडा खु यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 5461-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 67 क्षेत्र 0.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री समाधान अशोक चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.