सातबारा Watch

← चिंचखेडा बु

Ferfar #2627 · चिंचखेडा बु

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
39
Talathi
देवीदास श्रीकृष्ण बांनाईत
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : वि.का.सो. औराळा लिहून घेणार : शंकर देवराव काळे यांनी सर्व्हे क्रमांक : 39 तपशिल : वि.का.सो.औराळा याना र.रु. 2850 /- पोटी तारण.- 1077, क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 18/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.