Ferfar #2171 · खामगाव
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 108
- Talathi
- निवृत्ती केदा पाकळे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
नाव दुरुस्ती नोंद:-
बाजूस दाखल केलेल्या सं.नं. 108 च्या क्षेत्र 1.57 हे आर जमिनीचे खातेदार काकासाहेब दादाभाउ राउत यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या काकासाहेब दादाभाउ राउत ऐवजी काकासाहेब दादा राऊत अशी नावात चुक झाली होती ती दुरुस्ती करण्यासंबंधीचे मा. तहसिलदार साहेब तहसिल कार्यालय कन्नड यांचे आदेश जा.क्र. 2024/जमा-1/कलम-155/ कावि-1150 दि.20/06/2024 व राजपत्र (A-2659015 दि.10-16 सप्टेंबर 2026)वरून नाव दुरुस्ती केले.