Ferfar #1317 · कविटखेडा
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 26
- Talathi
- अलका भिमराव दांडगे
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
वाटणी पत्रा अधारे नोंद.
अशोक सतोबा घोलप रा.कविटखेडा ता.कन्नड यांनी अर्ज व वाटणी पत्राची ची प्रत देवून कळविले की,त्यांनी मौजे कविटखेडा चे शिवारातील शेत जमिन गट नं. 26 मधील वाटणी पत्र लिहुन देणार तुकाराम सतोबा घोलप,अशोक सतोबा घोलप,लिलाबाई आनंदा घोलप,जिजाबाई विलास घोलप यांनी गटात सामाईक 0-16-0 आणे हिस्याची विहीर असून ही खालील प्रमाणे रजि.वाटणी पत्राने दिलेली असून वाटणी पत्रा अधारे लिहुन घेणार नं.2 अशोक सतोबा घोलप यांना गटात असलेली विहीर 0-16-0 आणे हिस्यासह वाटुन दिलेली आहे.करीता वाटणीपत्र दस्त क्रमांक 3516/2024 दिनांक. 11/07/2024 नुसार नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सविनय सादर.