सातबारा Watch

← जवळी खु

Ferfar #1347 · जवळी खु

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
21
Talathi
अलका भिमराव दांडगे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 इतर हक्की बोअरवेल नोंद :- अर्जदार : रामेश्वरा नंदजी महाराज रा. जवळी खुर्द ता.कन्नड जि.छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज दिला की,त्यांनी मौजे जवळी खुर्द चे शिवारातील गट नंबर 21 मधील आपल्या मालकीच्या जमिनीत एक स्वतंत्र बोअरवेल खोदला असून त्यात त्यांचा 0-16-0 आणे हिस्सा आहे.करीता अर्ज प्रतिज्ञापत्र व पंचनामा नुसार नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सविनय सादर.