Ferfar #11464 · हतनुर
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ॲक्सीस बँक लिमीटेड
गहाणखत लिहुन देणार : अनिकेत मुकुंद मोहिते रा. हतनुर यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 5481-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 84, 87 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिकेत मुकुंद मोहिते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.