सातबारा Watch

← हतनुर

Ferfar #11466 · हतनुर

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
440
Talathi
निलेश रामलाल चव्हाण
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लिमिटेड शाखा कन्नड गहाणखत लिहुन देणार : शिला संजय अकोलकर ,संजय कारभारी अकोलकर रा. हतनुर यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 5520-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 475000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 440 क्षेत्र 1.5800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिला संजय अकोलकर ,संजय कारभारी अकोलकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 475000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.