सातबारा Watch

← हतनुर

Ferfar #11467 · हतनुर

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-11-09 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
135
Talathi
निलेश रामलाल चव्हाण
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इंडसइंड बैक लिमिटेड शाखा कन्ऩड गहाणखत लिहुन देणार : शिवराम साईनाथ वाळूंजे ,साईनाथ पंढरीनाथ वाळुंजे रा. हतनुर यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 5578-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 775000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 135 क्षेत्र 1.4900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवराम साईनाथ वाळूंजे ,साईनाथ पंढरीनाथ वाळुंजे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 775000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.