Ferfar #11468 · हतनुर
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 455
- Talathi
- निलेश रामलाल चव्हाण
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पंजाब नैशनल बैंक शाखा कन्ऩड ता.कन्ऩड
गहाणखत लिहुन देणार : रविंद्र दिनकर काळे रा. हतनुर यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 5588-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 455 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र दिनकर काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.