सातबारा Watch

← हतनुर

Ferfar #11470 · हतनुर

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
149
Talathi
निलेश रामलाल चव्हाण
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/06/2026 मौजे हतनुर येथील खातेदार सुरेश उत्तम लोंढे यांनी अर्ज केला की जमिन गट क्र. 149 मधिल इतर अधिकारातील फेरफार क्र 4198 मधिल रुखमनबाई शिवराम निमसे व चंद्रभागाबाई राजाराम निकन यांच्या वारसाकडुन प्रतिज्ञापत्रावरुन व परिगाबाई चांगदेव शिंदे यांनी द्स्त क्र 4032/20220 दि.22/12/2020 अन्वये हक्कसोडपत्र करुन दिले वरुन फेरफार क्र.4198 इतर अधिकारातील नोंद कमी केली असे