सातबारा Watch

← हतनुर

Ferfar #11479 · हतनुर

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
6
Talathi
निलेश रामलाल चव्हाण
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र. 2026/जमा-1/तुकडेबंदी/कावी-444 आदेश दिनांक : 11/08/2026 मौजे हतनुर ता.कन्नड जि.छत्रपती संभाजीनगर येथील खातेदार गोविंद रामराव थोरात यांनी जमीन गट क्र 6 मधील त्यांच्या क्षेत्रा पैकी खालील खातेदारांना क्षेत्र खरेदी दिले असुन त्याचा तपशील पूढिल प्रमाणे .खरेदी घेणार अनु क्र. 1) शरिफाबी शब्बीर मन्सुरी यांना दस्त क्र 70/2013 अन्वये 118.52 चौमी दि. 01/01/2013 अन्वये खरेदी केली असे 2)संतोष रतन केवट यांना दस्त क्र 1151/2013 अन्वये 54 चौ.मी दि. 30/01/2013 अन्वये खरेदी केली असे 3) कोकीळाबाई भाऊसाहेब पवार यांना दस्त क्र 5186/2013 अन्वये 54 चौ.मी दि.31/12/2013 अन्वये खरेदी केली असे 4)शेख मुजाहिद शेख हनीफ यांना दस्त क्र. 75/2013 अन्वये 77 चौ.मी दि.01/01/2013 अन्वये खरेदी केली असे 5)मंगलाबाई ज्ञानेश्वर म्हस्के व चंद्रभान केशवराव बोडखे यांना दस्त क्र. 3332/2013 अन्वये 58.50 चौ.मी अन्वये खरेदी केली असे वरिल आदेशाप्रमाणे नोंद केली असुन आदेश फ़ाईलीस दाखल असे