सातबारा Watch

← हतनुर

Ferfar #11485 · हतनुर

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
90
Talathi
निलेश रामलाल चव्हाण
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 मौजे हतनुर ता.कन्नड जि.छत्रपती संभाजीनगर येथील खातेदार छाया संतोष पवार यांनी अर्ज केला की त्यांनी त्यांच्या मालकिच्या जमिन गट क्र.90 मध्ये 1 स्वतंत्र बोअर वेल घेतली असुन त्याची स्थळ पाहणी, स्थानिक चौकशी,पंचनामा केले वरुन इतर अधिकारात नोंद केली असे