सातबारा Watch

← हतनुर

Ferfar #11486 · हतनुर

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
230
Talathi
निलेश रामलाल चव्हाण
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 मौजे हतनुर ता.कन्नड जि.छ्त्रपती संभाजीनगर येथील खातेदार अथर्व दिनेश पाटील यांनी अर्ज केला की जमिन गट क्र 230 मधील खातेदार अथर्व दिनेश पाटील ,अनुष्का दिनेश पाटील यांना अ.पा.क. म्हणुन त्यांची आई मिरा दिनेश पाटील ह्या फ़ेरफ़ार क्र. 9942 ने लागल्या असुन आज रोजी अथर्व व अनुष्का हे सज्ञान झाले असुन वयाचे पुरावे बघुन अ.पा.क शेरा कमी केला असे