Ferfar #11488 · हतनुर
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहुन देणार : ICICI BANK LIITED
लिहुन घेणार : प्रमिलाबाई रामराव मोहीते
यांनी सर्व्हे क्रमांक 136 वर फेरफार क्रमांक 8591 ने घेतलेला बोजा प्रमाणे प्रमिलाबाई रामराव मोहीते ,वारसाने रमेश रामराव मोहीते यानी आय सी आय सी आय बॅक ली कननड __,आय सी आय सी आय बॅक ली कन्नड __ यांच्या कडुन रक्कम रुपये 268400.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.
सर्व्हे क्रमांक 137 वर फेरफार क्रमांक 8591 ने घेतलेला बोजा ICICI बँक शाखा कन्नड बोजा र रु 268400 रमेश रामराव , प्रमिलाबाई रामराव याच्या कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील दि. 22/20/2026 चे पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.