सातबारा Watch

← नांदगीरवाडी

Ferfar #2019 · नांदगीरवाडी

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
165
Talathi
दिपक आण्‍णा एरंडे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : विविकासेसहसो हिवरखेडा(नां लिहून घेणार : जायदाबी अय्युबखा पठाण यांनी सर्व्हे क्रमांक : 165 तपशिल : दिनांक 01/09/2020 रोजी विविकासेसहसो हिवरखेडा(नां) चा जायदाबी भ्र.फिरोजखॉ पठाण यांच्या नावे र.रु.60000/- कर्ज. - 1665 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.