सातबारा Watch

← वडाळी

Ferfar #2729 · वडाळी

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
264/1, 264/2
Talathi
गणेश संभाजी मोहिते
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 इतर हक्की नोंद :- बालु आंबादास सोनवणे रा.वडाळी ता.कन्नड जि.छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज दिला की,त्यांनी मौजे वडाळी गट.नं. 264/1 मध्ये.1)भास्कर अंबादास सोनवणे 2) बालु अंबादास सोनवणे 3) शिवाजी अंबादास सोनवणे यांचा विहीरीत समान हिस्सा,व 1)भास्कर अंबादास सोनवणे 2) बालु अंबादास सोनवणे 3) शिवाजी अंबादास सोनवणे यांचा साग 6 नग समान हिस्सा.तसेच गट नं.264/2 मध्ये 1)भास्कर अंबादास सोनवणे 2) बालु अंबादास सोनवणे 3) शिवाजी अंबादास सोनवणे यांचा 0-4-0 आणे विहीरीत समान हिस्सा.करीता वाटणीपत्र दस्त् क्रमांक 3709 दिनांक.06/08/1998 व प्रतिपत्रावरुन नोंद घेण्‍यात आली जी मंजुरीस्‍तव सादर.