Ferfar #2731 · वडाळी
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 27
- Talathi
- गणेश संभाजी मोहिते
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
इतर हक्की बोअरवेल नोंद :-
अर्जदार : मनोहर शेषराव मगर रा. हिवरखेडा नां. ता.कन्नड जि.छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज दिला की,त्यांनी मौजे वडाळी चे शिवारातील गट नंबर 27 मधील आपल्या मालकीच्या जमिनीत एक स्वतंत्र बोअरवेल खोदला असून त्यात त्यांचा 0-16-0 आणे हिस्सा आहे.करीता अर्ज प्रतिज्ञापत्र व पंचनामा नुसार नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सविनय सादर.