सातबारा Watch

← वडाळी

Ferfar #2732 · वडाळी

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
96
Talathi
गणेश संभाजी मोहिते
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 इतर हक्की बोअरवेल नोंद :- अर्जदार : रामनाथ गंगाराम गवळी रा.वडाळी ता.कन्नड जि.छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज दिला की,त्यांनी मौजे वडाळी चे शिवारातील गट नंबर 96 मधील आपल्या मालकीच्या जमिनीत एक स्वतंत्र बोअरवेल खोदला असून त्यात त्यांचा 0-16-0 आणे हिस्सा आहे.करीता अर्ज प्रतिज्ञापत्र व पंचनामा नुसार नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सविनय सादर.