Ferfar #2735 · वडाळी
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 79
- Talathi
- गणेश संभाजी मोहिते
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
इतर हक्की विहीर :-
अर्जदार :- प्रविण यशवंतराव भोसले व इतर रा.वडाळी ता.कन्नड जि.छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज दिला की,त्यांनी मौजे वडाळी चे शिवारातील गट नंबर 79 मधील जमिनीत संतोष यशवंतराव भोसले यांची विहीर एक स्वतंत्र असून ती पुढील प्रमाणे आपल्या भावांना संम्मीने विहीर हिस्सा पुढीलप्रमाणे वाटुन दिला.विहीरीत प्रविण यशवंतराव भोसले यांचा 5-4-0 आणे हिस्सा,दिपक यशवंतराव भोसले यांचा 5-4-0 आणे हिस्सा,संतोष यशवंतराव भोसले यांचा 5-4-0 आणें हिस्सा आहे. करीता अर्ज प्रतिज्ञापत्र व पंचनामा नुसार नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सविनय सादर .