Ferfar #2276 · जैतखेडा
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 169
- Talathi
- किशोर नारायण निकम
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : ॲक्सिस बँक लिमिटेड, औरंगाबाद
लिहून घेणार : जगन बाबुराव चव्हाण
यांनी सर्व्हे क्रमांक : 169 तपशिल : ए एक्स आय एस बॅक औरंगाबाद बोजा र रु 4,80000/- जगन बाबु व पंढरीनाथ बाबु कडे - 169
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र Ref No :- 910060024175821/910030024186655 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.