Ferfar #2173 · भारंबा
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 79
- Talathi
- kewalchand kapurchand bahure
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहून घेणार : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि.,घुलेवाडी.
लिहून देणार : नबिबाई जयसिंग राठोड रा. भारंबा यांनी रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 79 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि.,घुलेवाडी यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.