सातबारा Watch

← भारंबा

Ferfar #2184 · भारंबा

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
62
Talathi
kewalchand kapurchand bahure
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : औरंगाबाद जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहु विकास बँक मर्या.औरंगाबाद लिहून घेणार : विनायकराव वामनराव शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 62 तपशिल : उपशाखा कन्नड हयाच्या कडून कर्ज र.रु 9600/- घेतले - 891 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 10/03/2008 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.