सातबारा Watch

← विटा

Ferfar #5368 · विटा

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
37
Talathi
अनिलकुमार संतोष गायकी
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : ‍पंजाब नैशनल बैक शाखा जेहुर ता कन्नड गहाणखत लिहुन देणार : संतोष भागीनाथ खैरनार रा. विटा यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 5900-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 850000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37 क्षेत्र 1.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष भागीनाथ खैरनार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 850000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.