Ferfar #5373 · विटा
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 9
- Talathi
- अनिलकुमार संतोष गायकी
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार : मंदाबाई अर्जुन कोर्डे रा. विटा ता. कन्नड यांनी अर्ज सादर करून कळविले कि, मौजे विटा शिवारातील ग.न. 9 मध्ये 1.28 हे.आर. पो.ख. 0.01 हे.आर. मालकीची जमीन असून त्यात त्यात एक नविन स्वतंत्र विहिर खोदली असुन त्यांची 7/12 वर नोंद घेण्यासाठी अर्ज दिले असून त्यानुसार नोंद घेण्यात आली. करिता मंजुरीस्तव सादर.