Ferfar #5378 · विटा
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 127
- Talathi
- अनिलकुमार संतोष गायकी
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार : वाल्मिक कचरू शिंदे रा. विटा ता. कन्नड यांनी अर्ज सादर करून कळविले कि, मौजे विटा शिवारातील ग.न. 127 मध्ये 0.58 हे आर मालकीची जमीन असून त्यात त्यात एक नविन स्वतंत्र विहिर खोदली असुन त्यांची 7/12 वर नोंद घेण्यासाठी अर्ज दिले असून त्यानुसार नोंद घेण्यात आली. करिता मंजुरीस्तव सादर.