सातबारा Watch

← सासेगाव

Ferfar #3338 · सासेगाव

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
41
Talathi
अनिलकुमार संतोष गायकी
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित छत्रपती संभाजीनगर शाखा मनुर लिहून घेणार : रमेश भिका पाले यांनी सर्व्हे क्रमांक : 41 तपशिल : दिनांक 09/12/2021 रोजी देवगिरी नागरी सह पतसंस्था म. औ,बाद शाखा मनुर चा रमेश भिका पाले यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 2823 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.