सातबारा Watch

← बोरसर बु

Ferfar #2287 · बोरसर बु

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
47
Talathi
बाळकृष्ण मुरलीधर भिंगारे
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 अर्जदार :- अविनाश मधुकर पवार रा.शेवता यांनी मौजा बोरसर बु शिवारात गट.क्र.47 मधील शेतजमीन रजिस्ट्री खरेदीखत क्र.1543/2026 नुसार विहिरीतील इतर अधिकारात असलेल्या वडिलांच्या नावे असलेल्या विहिरीचा वारसा हक्काने प्राप्त 0-8-0 पैकी 0-6-0 हिस्सा सह लिहून घेणार :- अविनाश मधुकर पवार यांना कायमची विक्री केली. नोंद मंजुरीस्तव सादर.